शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:00 IST

Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

ठळक मुद्देRealme U1 स्मार्टफोन भारतात लाँचMediaTek चा नवीन Helio P70 प्रोसेसरRealme U1 स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक, रेड आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार

नवी दिल्ली : Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Realme U1 असा हा स्मार्टफोन आहे. MediaTek चा नवीन Helio P70 प्रोसेसर असलेला जगातील पहिला Realme U1 स्मार्टफोन आहे. कंपनीने दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 

Realme U1 स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक, रेड आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार आहे. 3  जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी असलेला स्मार्टफोन 14,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनचा सुरुवातीला सेल 5 डिसेंबरला दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.  

Realme U1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स-  ड्युअल सिम- अँड्राईड 8.1 ओरिओ बेस्ड ColorOS 5.2 - 2.1GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio P70 प्रोसेसर - 6.3 इंचाचा FHD+ (2340X1080) LTPS IPS  (इन-सेल) LCD डिस्प्ले- 2.5D कर्व्ड ग्लास- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान