शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

7500 रुपयांमध्ये घरी आणा Realme चा हा जबराट स्मार्टफोन; ईएमआय किंवा एक्सचेंज ऑफरविना मिळतेय सूट, 5 फेब्रुवारीपर्यंत ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:54 IST

Budget Smartphone Realme Narzo 50i In Flipkart Sale: Realme Narzo 50i या फोनमध्ये 4GB RAM, 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Flipkart वर बिग बचत धमाल सेलची सुरुवात आजपासून झाली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्हीज आणि अन्य गॅजेट्सवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. अशीच एक ऑफर Realme Narzo 50i स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 4GB RAM, 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया फ्लिपकार्टवरील डील.  

Realme Narzo 50i च्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 7,999 रुपये आहे. परंतु हा फोन या सेलमध्ये 500 रुपयांच्या सवलतीनंतर 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन विकत घेताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकता. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 6,950 रुपयांपर्यंतची बचत करण्याचा पर्याय देखील आहे.  

Realme Narzo 50i चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Narzo 50i मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये Unisoc 9863 चिपसेट प्रोसेसिंगचे काम करतो. फोनमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची बिल्टइन स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI Go एडिशन चालतो.   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा एआय रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5-मेगापिक्सलचा एआय सेल्फी शुटर मिळतो. Realme Narzo 50i मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 43 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.    

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट