शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:45 IST

Realme Narzo 50A: स्मार्टफोन ब्रँड Realme नं फ्लिपकार्ट 'बिग बचत धमाका' आणि 'मोबाईल बोनान्जा सेल' ची घोषणा केली आहे. हा सेल 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान Flipkart वर सुरु राहील.

जर तुम्ही एक मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्मार्टफोन ब्रँड Realme नं फ्लिपकार्ट 'बिग बचत धमाका' आणि 'मोबाईल बोनान्जा सेल' ची घोषणा केली आहे. हा सेल 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान Flipkart वर सुरु राहील. या सेलमध्ये रियलमीचे अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येतील. ज्यात 6000mAh बॅटरी असलेल्या Realme Narzo 50A चा देखील समावेश आहे.  

Realme Narzo 50A वरील ऑफर  

Realme च्या बचत धमाका सेलमध्ये Narzo 50A वर 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सवलतीनंतर 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 11,499 रुपये द्यावे लागतील. तर 4 जीबी रॅम आणि 128GB स्टोरेज 12499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन विकत घेताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 5% अनलिमिटेड कॅशबॅक देखील देण्यात येईल.  

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स    

Realme Narzo 50A मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशन आणि 570nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 SoC सोबत माली-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किनवर चालेल.    

Realme Narzo 50A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पीडीएएफ आणि 10X डिजिटल झूमसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP ची B&W पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे. या रियलमी फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात या फोनमध्ये 18W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.    

टॅग्स :realmeरियलमीFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन