शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुपर स्मूद डिस्प्ले आणि दमदार चार्जिंग स्पीड असेल्या Realme GT Neo 3T ची एंट्री; बसतोय का बजेटमध्ये? 

By सिद्धेश जाधव | Updated: June 7, 2022 15:27 IST

Realme GT Neo 3T स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 870 प्रोसेसर आणि 13GB RAM सह बाजारात आला आहे.

गेले कित्येक दिवस Realme GT Neo 3T स्मार्टफोनच्या बातम्या येत होत्या. या सीरिजमध्ये 150W फास्ट चार्जिंगचा स्मार्टफोन लाँच झाल्यामुळे हा देखील एक फास्ट चार्जिंगसह येणारा स्मार्टफोन असेल अशी बातमी आली होती. कंपनीनं Realme GT Neo 3T स्मार्टफोन सध्या इंडोनेशियात सादर केला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 870 प्रोसेसर आणि 13GB पर्यंत RAM देण्यात आला आहे. 

Realme GT Neo 3T चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Neo 3T मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जिंग स्पीडमुळे फोन 0 ते 50 टक्के चार्ज होण्यासाठी 12 मिनिटं लागतात, असा दावा करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.62 इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.   

Realme GT Neo 3T फोन Android 12 OS बेस्ड Realme UI 3.0 वर चालतो. फोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एकूण 13GB म्हणजे 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 64MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह मिळतो. ज्यात 8MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा मिळतो. 

Realme GT Neo 3T ची किंमत आणि उपलब्धता 

इंडोनेशियामध्ये Realme GT Neo 3T च्या 8GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,499,000 IDR (जवळपास 29,580 रुपये) ठेवण्यात आली आहे. फोन Dash Yellow आणि Shades Black कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हा फोन भारतात येणार हे कंपनीनं सांगितलं आहे परंतु निश्चित तारीख सांगितली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन