शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: August 18, 2021 16:46 IST

RealmeBook Slim: कंपनीने Realme GT आणि Realme GT Master Edition या दोन दमदार स्मार्टफोन्ससह आपला पहिला लॅपटॉप Realme Book Slim देशात लाँच केला आहे.

Realme ने आज एकामागून एक धमाकेदार प्रोडक्टस भारतात सादर केले आहेत. कंपनीने Realme GT आणि Realme GT Master Edition या दोन दमदार स्मार्टफोन्ससह आपला पहिला लॅपटॉप Realme Book Slim देशात लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये कंपनीने 11th जेन इंटेल कोर प्रोसेसर दिला आहे. प्रीमियम डिजाईनसह लाँच झालेला हा लॅपटॉप नावाप्रमाणे स्लिम आणि हलका आहे. Realme Book Slim ची जाडी 14.4mm आणि वजन फक्त 1.38 किलोग्रॅम आहे.  

RealmeBook Slim चे स्पेसिफिकेशन्स  

RealmeBook लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा 2K फुल व्हिजन आयपीसी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3:2 अस्पेक्ट रेश्यो, 400 निट्स ब्राईटनेस आणि 90% स्क्रीन टू बॉडी रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या रियलमी लॅपटॉपमध्ये 11th Gen Intel Core i5 आणि Core i3 चिपसेट मिळतात. सोबत Iris XE इंटीग्रेटेड जीपीयू देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 8GB LPDDR4x RAM आणि 512GB पर्यंतची PCIe SSD स्टोरेज मिळते.  

RealmeBook Slim मध्ये Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम प्री-इंस्टॉल मिळते, जी Windows 11 वर अपडेट करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये एक USB 3.2 Gen 2 Type-C पोर्ट, एक USB-A 3.1 Gen पोर्ट, एक Thunderbolt 4 पोर्ट, Wi-Fi 6, Bluetooth आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. सिक्योरिटीसाठी पावर बटनमध्ये फिंगर प्रिंट एम्बेड करण्यात आला आहे. या रियलमी लॅपटॉपमधील 54Wh बॅटरी 11 तासांचा बॅटरी बॅकअप देते आणि 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme Book Slim ची किंमत 

Intel Core i3, 8GB RAM + 256GB: 46,999 रुपये (इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत 44,999 रुपये) 

Intel Core i5, 8GB RAM + 512GB: 59,999 रुपये (इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत 56,999 रुपये) 

Realme Book Slim लॅपटॉप 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, realme.com आणि ऑथराइज्ड Realme रिटेलटर्सकडून विकत घेता येईल.  

टॅग्स :realmeरियलमीlaptopलॅपटॉपFlipkartफ्लिपकार्ट