शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 13:13 IST

Realme 8s 5G Phone वर जबरदास्त डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटमुळे 6GB रॅम आणि 8GB रॅम असलेले दोन व्हेरिएंट स्वस्त झाले आहेत.  

Realme नं भारतात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आपला स्वस्त 5G Phone सादर केला होता. 8GB RAM, 64MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह Realme 8s 5G भारतीय बाजारात दाखल झाला होता. आता स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. 11 जानेवारी पर्यंत या स्मार्टफोनचे दोन्ही स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून स्वस्तात विकत घेता येतील.  

Realme 8s 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Realme 8s 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून फोनची किंमत 15,450 रुपयांनी कमी करू शकता. तसेच Flipkart Axis bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. जर तुम्हाला हा फोन ईएमआयवर विकत घ्यायचा असेल तर फक्त 694 रुपये दर महिना भरून तुम्ही हा 5G Phone विकत घेऊ शकता.  

Realme 8S 5G चे स्पेसिफिकेशन्स    

Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे. प्रोसेसरसह कंपनीने ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. तसेच हा फोन 8GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनमध्ये 5GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम देखील दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 2.4GHz/5.1GHz/5.8GHz WiFi, 802.11 a/b/g/n/ac आणि Bluetooth 5.1 असे ऑप्शन्स मिळतात.    

Realme 8S 5G मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पांडा ग्लासच्या सुरक्षेसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा HD मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलची B&W पोर्टेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची 4cm मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme 8s 5G मध्ये पावर बॅकअपसाठी कंपनीने 5000mAh ची बॅटरी 33 वॉट डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.    

हे देखील वाचा:

कोट्यवधी अँड्रॉइड युजर्स वळू शकतात iPhone कडे; कमी किंमत, 5G सपोर्टसह येणारा iPhone SE ठरणार गेम चेंजर

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

टॅग्स :realmeरियलमीFlipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान