शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

स्टॉक संपण्याआधी फोन करा बुक; फक्त 4 हजारांत मिळतोय Realme चा ‘हा’ 5G Smartphone 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:36 IST

Flipkart च्या सेलमध्ये Realme चा 5G फोन खूप स्वस्तात विकला जात आहे. फक्त काही दिवस हा सेल सुरु राहणार आहे.  

Flipkart वर सतत सेल सुरु असतात, या सेल्समध्ये विविध प्रोडक्ट्स स्वस्तात विकले जातात. सध्या मोबाईल्सवर डिस्काउंट देणारा Month End Mobiles Fest Sale सुरु झाला आहे. हा सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु राहील. ज्यात अनेक 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ज्यात Realme चा 5जी स्मार्टफोन खूप स्वस्तात विकला जात आहे.  

Realme 8s 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Realme 8s 5G स्मार्टफोन भारतात 20,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. परंतु सेलमध्ये हा फोन 4 हजारांच्या डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यावर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 900 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच या फोनवर 13 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा तुमचा जुना स्मार्टफोन देऊन 13 हजार रुपये वाचवू शकता. म्हणजे सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही Realme 8s 5G स्मार्टफोन 4,099 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

Realme 8S 5G चे स्पेसिफिकेशन्स     

Realme 8S 5G मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पांडा ग्लासच्या सुरक्षेसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा HD मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलची B&W पोर्टेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची 4cm मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme 8s 5G मध्ये पावर बॅकअपसाठी कंपनीने 5000mAh ची बॅटरी 33 वॉट डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे. प्रोसेसरसह कंपनीने ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. तसेच हा फोन 8GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनमध्ये 5GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम देखील दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 2.4GHz/5.1GHz/5.8GHz WiFi, 802.11 a/b/g/n/ac आणि Bluetooth 5.1 असे ऑप्शन्स मिळतात.  

टॅग्स :realmeरियलमीFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड