शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Flipkart Sale: 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा होईल 64MP कॅमेरा, 8GB RAM असलेला Realme फोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 19:16 IST

Flipkart Sale Discount on Realme 7 Pro: रियलमीचा 65W फास्ट चार्जिंग फीचर, 64MP कॅमेरा, 8GB RAM, 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट देत आहे.  

Realme 7 Pro स्मार्टफोन भारतात 65W फास्ट चार्जिंग फीचर, 64MP कॅमेरा, 8GB RAM, 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा दमदार स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर स्वस्तात विकत घेता येत आहे. तर ईएमआय ऑफर्सचा वापर केल्यास हा स्मार्टफोन 800 रुपयांचा आत घरी आणता येईल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनवरील ऑफर्स.  

Realme 7 Pro ची किंमत आणि ऑफर्स  

Realme 7 Pro दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या 6GB RAM  आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 22,999 रुपये आहे. परंतु सध्या या फोनचा मोठा व्हेरिएंट सेलमध्ये उपलब्ध आहे. जो फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच ईएमआयवर हा फोन विकत घेतल्यास फक्त 798 रुपयांमध्ये फोन घरी आणता येईल.  

Realme 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

या फोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक Super AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरसह बाजारात येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

या फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 8MP चा वाईड अँगल सेन्सर, 2MP चा डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळते जी 65W का फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान