शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पबजी न खेळताही मोफत मिळवा 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro, कंपनीची भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 12:42 IST

 PUBGनं ग्राहकांसाठीही एक खूशखबर दिली आहे.

ठळक मुद्दे पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत.प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता

नवी दिल्ली-  मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त रिकामा वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. भारतातही पबजी हा गेम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. PUBGनं ग्राहकांसाठीही एक खूशखबर दिली आहे. पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात 2 हजार लोकांचा समावेश आहे. प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता, असं ट्विट कंपनीनं केलं आहे.पबजीनं ट्विट करून सांगितलं आहे. पबजीच्या प्लेऑफ राऊंडची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार असून, 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत  पबजीच्या प्लेऑफ राऊंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्याला Oppo F9 Pro स्मार्टफोन जिंकता येणार आहे. ज्याची किंमत भारतीय बाजारानुसार 21,999 रुपयांच्या घरात आहे. पबजी गेमच्या क्वॉलिफायर राउंडची सुरुवात 21 जानेवारीला झाली होती आणि 27 जानेवारीला संपली होती.युजर्स यांची माहिती https://pubgmobile.in/indiaseries/Pubg/Results वर पाहू शकतात. पबजीची भारतीय स्पर्धा तीन भागांत विभागण्यात आली आहे. खेळाडूला पहिल्यांदा गेम क्वॉलिफाय करावा लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्लेऑफ आणि त्यानंतर ग्रेड फायनल राऊंडमधून जावं लागणार आहे. ज्यात ग्राहक प्लेऑफ राऊंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहेत.तर गेल्या काही दिवसांपूर्वी पबजी खेळून 27 वर्षांच्या निंजानंही 70 कोटी कमावल्याची माहिती समोर आली होती. 27 वर्षांचा निंजा नावाच्या एका व्यक्तीनं पबजी गेम खेळून 2018मध्ये 10 मिलियन डॉलर(जवळपास 70 कोटी रुपये) कमावले होते. यासाठी त्यानं YouTube आणि Twitchचा आधार घेतला होता. निंजा हा गेमिंग जगतातला नावाजलेला चेहरा आहे. त्याचं पूर्ण नाव टायलर ब्लेविन्स आणि तो निंजा हे युजरनेम वापरतो. वर्ष 2018मध्ये Twitchवर स्ट्रीमरमध्ये निंजा नंबर राहिला होता.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम