शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जय पबजी! पुन्हा भारतात येणार PUBG Mobile; BGMI नंतर PUBG: New State भारतीयांच्या भेटीला  

By सिद्धेश जाधव | Updated: September 2, 2021 13:12 IST

PUBG NEW STATE India launch: कंपनीने BGMI व्यतिरिक्त पबजी मोबाईलच्या दुसऱ्या व्हर्जन PUBG: New State ची घोषणा केली आहे. हा गेम स्वदेशी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पेक्षा वेगळा असेल.

भारतात ऑनलाईन मोबाईल गेमिंगला पर्यायी शब्द बनलेला पबजी देशात गेम पुनरागमन करणार आहे. गेम डेव्हलपर क्रॉफ्टनने नव्या मोबाईल गेमची घोषणा केली आहे. Krafton ने काही महिन्यांपूर्वी भारतात Battlegrounds Mobile India लाँच केला होता. परंतु आता कंपनीने BGMI व्यतिरिक्त पबजी मोबाईलच्या दुसऱ्या व्हर्जन PUBG: New State ची घोषणा केली आहे  

पबजी मोबाईलचा नवीन व्हर्जन PUBG: New State भारतात सादर होणार आहे. हा गेम स्वदेशी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पेक्षा वेगळा असेल, असे कंपनीने सांगितले आहे. यातील गेम प्ले आणि मॅप्स पूर्णपणे नवीन असतील. PUBG: New State गेम फक्त Battlegrounds Mobile India पेक्षा नव्हे तर जुन्या PUBG Mobile पेक्षाही वेगळा असेल. या प्लेयर्स त्यांच्या आवडीनुसार गन्स कस्टमाइज करू शकतील आणि अ‍ॅक्ससेरीज घेऊ शकतील. विशेष म्हणजे या गेममध्ये युजर्स ड्रोन वापरू शकतील.  

Pre-Registration झाले सुरु  

जागतिक बाजारात PUBG: New State याआधीच सादर झाला आहे. परंतु भारतात या गेमला प्रवेश करता आला नव्हता. आता Krafton ने या गेमच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. आजपासून हा गेम भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे. पबजी मोबाईल्सच्या नवीन व्हर्जन Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.  

इथे करा PUBG: New State गेमचे रजिस्ट्रेशन 

PUBG: New State मोबाईल गेम Apple App Store तसेच Google Play Store वर रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. भारतात हा गेम प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या सर्व प्लेयर्सना Free Vehicle Skin लाइफटाईम वॅलिडिटीसह देण्यात येईल.  

  1. Android युजर्स PUBG: New State गेम प्री-रजिस्टर करण्यासाठी (इथे क्लिक करा
  2. Apple iOS युजर्स PUBG: New State गेम को प्री-रजिस्टर करण्यासाठी (इथे क्लिक करा
टॅग्स :PUBG Gameपबजी गेमAndroidअँड्रॉईडApple Incअॅपल