शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

PUBG फॅन्ससाठी आनंदची बातमी; Battlegrounds Mobile India मध्ये मिळणार PUBG Mobile मधील 7 मोड्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 19:31 IST

BGMI new Updates: PUBG Mobile मधील 7 गेम मोड्स आता Battlegrounds Mobile India मध्ये येणार आहेत. यात Infection Mode, Metro Royale, Payload 2 आणि Survive Till Dawn चा देखील समावेश आहे.  

PUBG Mobile भारतात Battlegrounds Mobile India (BGMI) नावाने सादर झाला आहे. परंतु अजूनही अनेक गेम मोड यात डेव्हलपरने दिली नाहीत. आता जागतिक व्हर्जनमधील 7 मोड बॅटल ग्राउंड मोबाईल इंडियामध्ये दिले जातील, याची माहिती गेम डेव्हलपर Krafton ने दिली आहे. हे मोड ‘BGMI Mega modes’ अंतर्गत सादर करण्यात येतील.  

बीजीएमआय मेगा मोड अंतर्गत इंफेक्शन मोड, मेट्रो रोयाल आणि विकेंडीचा देखील समावेश असेल. सोशल मीडियावरून माहिती देताना क्रॉफ्टनने Infection Mode, Metro Royale, Payload 2, Runic Power, Survive Till Dawn, Titans: Last Stand, आणि Vikendi हे मोड भारतीय पबजीमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे.  BGMI गेमर्ससाठी हा नवीन अपडेट कधी आणि कशाप्रकारे उपलब्ध होईल, याची माहिती मात्र क्रॉफ्टनने दिली नाही.  

या नवीन मोडमध्ये नवीन मॅप आणि गेमप्ले मिळू शकतो. तसेच नवीन हत्यारं आणि गाड्या देखील मिळतील. PUBG Mobile प्रमाणे हे मोड्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी प्लेयर्स एक खास लेव्हल पार करावी लागू शकते. 

तसेच क्रॉफ्टनने BGMI वरील हॅकर्स आणि त्रासदायक प्लेयर्सना बॅन केले आहे. डेव्हलपरने घोषणा करून आपल्या सिक्योरिटी सिस्टम आणि कम्यूनिटी मॉनिटरिंगची माहिती दिली आहे. याद्वारे डेव्हलपरने 24 ते 30 सप्टेंबरच्या काळात 87,961 अकॉउंट बॅन केले आहेत. हा बॅन कायमस्वरूपी असेल असे कंपनीने सांगितले आहे.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान