शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

World Emoji Day 2021: नवीन Emojis च्या यादीतील Pregnant Man इमोजी चर्चेत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 17, 2021 13:09 IST

World Emoji Day 2021 च्या निमित्ताने अनेक नवीन इमोजीची यादी सादर करण्यात आली आहे. या यादीत अनेक खास आणि आगळ्यावेगळ्या इमोजीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा वापर लवकरच तुम्हाला करता येईल.  

Emojipedia ने नेक्स्ट इमोजी अपडेट Emoji 14.0 रिलीज केला आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन इमोजी जोडण्यात आल्या आहेत. या नवीन इमोजीमुळे ओनलाईन संवाद अजून रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे. या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या गर्भवती पुरुष आणि गर्भवती व्यक्तीची इमोजी सध्या चर्चेत आली आहे.  

World Emoji Day 2021 निमित्ताने नवीन इमोजी सादर   

दरवर्षी 17 जुलैला World Emoji Day 2021 साजरा केला जातो. या निम्मिताने Emojipedia ने काही नवीन इमोजी सादर केल्या आहेत. इमोजीपीडियाने आपल्या वेब पोस्टमध्ये सांगितले आहे कि ही फक्त एक ड्राफ्ट इमोजी लिस्ट आहे, यात सप्टेंबर 2021 पर्यंत बदल केले जाऊ शकतात. 

Emoji 14.0 व्हर्जनच्या यादीत मोटरसाइकिल टायर, स्लाइड, डिस्को बॉल, क्लबसह ट्रोल, किडनी बीन्स आणि लो बॅटरी इमोजीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक मुकुट परिधान केलेला व्यक्ती वेगवेगळ्या त्वचा रंगांसह जोडण्यात आला आहे. तसेच इमोजीमध्ये पिवळ्या गोलाकार चेहऱ्याच्या देखील काही आवृत्ती जोडण्यात आल्या आहेत. यात मेल्टिंग फेस, सॅल्यूटिंग फेस, डॉटेड लाइन फेस अश्या इमोजीस सादर करण्यात आल्या आहेत. 

नवीन इमोजीची यादी 

  • Person with Crown 
  • Pregnant Man 
  • Pregnant Person 
  • Biting Lip 
  • Troll 
  • Coral 
  • Lotus 
  • Empty Nest 
  • Nest with Eggs 
  • Beans 
  • Pouring Liquid 
  • Jar 
  • Playgrounds Slide 
  • Wheel 
  • Rolling Buoy 
  • Hamsa 
  • Melting Face 
  • Face, Open Eyes, Hand Over Mouth 
  • Face With Peeking Eye 
  • Saluting Face 
  • Dotted Line Face 
  • Face with Diagonal Mouth 
  • Face Holding Back Tears 
  • Palm Down Hand 
  • Palm Up Hand 
  • Hand with Index Finger and Thumb Crossed 
  • Index Pointing at the Viewer 
  • Hear Hands 
  • Handshake (Skin Tone Combinations) 
  • Mirror Ball 
  • Low Battery 
  • Crutch 
  • X-Ray 
  • Bubbles 
  • Identification Card 
  • Heavy Equals Sign 
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान