शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सर्वांत स्वस्त! OnePlus Nord CE 5G चे प्री बुकिंग सुरु होणार; हजारोंच्या भेटवस्तू, असा मिळवा ऑफरचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 16:09 IST

How to avail the offer: कंपनीने Nord CE 5G च्या लाँचिंगआधी प्री ऑर्डर आणि ओपन सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. याचबरोबर हा फोन आगाऊ बुक करणाऱ्या ग्राहकांना 2,699 रुपयांची भेटवस्तू दिली जाणार आहे. 

चीनची प्रमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus येत्या 10 जूनला भारत आणि युरोपमध्ये स्वस्तातील OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन OnePlus Nord N10 5G चा उत्तराधिकारी म्हणून भूमिका निभावणार आहे. Nord N10 5G गेल्या वर्षी मोजक्या देशांमध्येच लाँच करण्यात आला होता. (Pre-book OnePlus Nord CE 5G and get free gifts worth Rs 2,699)

कंपनीने Nord CE 5G च्या लाँचिंगआधी प्री ऑर्डर आणि ओपन सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. याचबरोबर हा फोन आगाऊ बुक करणाऱ्या ग्राहकांना 2,699 रुपयांची भेटवस्तू दिली जाणार आहे. 

 

OnePlus Nord CE 5G: प्री ऑर्डर डिटेल्सकंपनीने अपकमिंग 4K स्मार्ट टीव्ही आणि OnePlus Nord CE 5G साठी एक डेडिकेटेड मायक्रो साईटद्वारे याची घोषणा केली आहे. मात्र, यासोबत कोणकोणते गिफ्ट दिले जाणार आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. OnePlus Nord CE 5G Pre order 11 जूनपासून करता येणार आहे. तर भारतात या फोनचा ओपन सेल हा 16 जूनपासून सुरु होणार आहे. 

OnePlus Nord CE 5G मध्ये काय असेल...

  • OnePlus Nord CE 5G मध्ये बेसिक स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे असणार आहेत. 
  • Nord CE 5G मध्ये 6.43-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट.
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC असणार आहे. हा फोन में Xiaomi Mi 10i आणि Samsung Galaxy A52 5G यांना टक्कर देणार आहे. 
  • कॅमेरा- 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येईल. 
  • साईड माऊंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर, फ्रंटला होल पंच कॅमेरा असेल. 
  • रंग- red-green-yellow mix आणि pink-blue-purple combo मध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल