शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

28 जुलैला येणार दमदार Poco X3 GT; मिड रेंजमध्ये मिळणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: July 19, 2021 17:40 IST

Poco X3 GT launch: POCO X3 GT स्मार्टफोन 28 जुलैला मालिशियामध्ये लाँच केला जाईल. हा फोन Redmi Note 10 Pro 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको सध्या चर्चेत आहे. कंपनी 23 जुलैला POCO F3 GT भारतात सादर करणार आहे. आता कंपनी अजून एक GT ब्रँडचा नवीन फोन POCO X3 GT लाँच करणार. पोको मलेशियामध्ये हा फोन 28 जुलैला सादर करणार आहे. लाँच होण्याआधीच पोको एक्स3 जीटीची किंमत आणि स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. पोको एक्स3 जीटी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 10 Pro 5G चा रिब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. 

Redmi Note 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट 10 प्रो 5G मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या रेडमी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 1100 SoC आणि ARM G77 MC9 GPU देण्यात आला आहे. Note 10 Pro 5G स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालतो. हा फोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Redmi Note 10 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड