शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Flipkart Big Billion Days 2021 Sale: या Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:21 IST

Flipkart Big Billion Days 2021 Sale:आजपासून Flipkart Big Billion Days सेलची सुरुवात Flipkart Plus मेम्बर्ससाठी करण्यात आली आहे. यात पोकोच्या अनेक स्मार्टफोन्सवर डील्स आणि ऑफर्स मिळत आहेत.  

नुकताच पोकोने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Poco C31 सादर केला होता. आता या स्मार्टफोनसह Poco X3 Pro, Poco M2 Pro आणि Poco F3 GT हे स्मार्टफोन फ्लिपकार्ट Big Billion Days सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येतील. पोको स्मार्टफोन मॉडेल्सवर 2,000 रुपयांपर्यंतची सूट आणि बँक ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे.  

Poco M2 Pro चे टन व्हेरिएंट 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळेल. या फोनचा 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपये, 6GB/64GB स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक 1,200 रुपयांच्या बँक ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात. 

लोकप्रिय Poco X3 Pro स्मार्टफोनवर कंपनीने 2,000 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2,000 रुपयांच्या बँक ऑफर्सची घोषणा देखील करण्यात आली आहे.  

कंपनीचा बजेट फोन Poco M2 Reloaded स्मार्टफोन 1,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत 900 रुपयांपर्यंतची सूट बँक ऑफर्समधून मिळवता येईल.  लेस्टस्ट Poco C31 स्मार्टफोन देखील 500 रुपयांच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. त्यामुळे फोनच्या 3GB RAM + 32GB स्टोरेजसाठी 7,999 रुपये आणि 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 8,999 रुपये द्यावे लागतील.  

गेमिंग फोन पोको एफ3 जीटीवर 1,500 रुपयांच्या बँक ऑफर्स मिळतील. तसेच Poco M3 आणि Poco M3 Pro 5G वर देखील कंपनीने कोणतीही सूट दिली नाही, परंतु बँक ऑफर्स उपलब्ध आहेत.  

 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोन