शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

4G फोनच्या किंमतीत 5G फोन; Poco च्या तगड्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:07 IST

Poco M4 Pro स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

Poco M4 Pro 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या पोको क्रिकेट कार्निवल सेलमध्ये डिस्काउंटसह विकला जात आहे. हा सेल 10 एप्रिल पर्यंत चालणार आहे. इथे थेट डिस्काउंट तर मिळत आहेच, परंतु बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्समुळे हा फोन अत्यंत स्वस्तात विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनवरील ऑफर. 

ऑफर  

सेलमध्ये या फोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 14,999 रुपयांच्या ऐवजी 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. 1 हजार रुपयांच्या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या कार्ड्सचा वापर करावा लागेल. जर हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये विकत घेतला तर तुम्हाला 13 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. जुना फोन देऊन हा नवीन पोको फोन फक्त 1999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल.  

POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

POCO M4 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. फोटोग्राफीसाठी POCO M4 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाईड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. 

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनला मीडियाटेक डायमेन्सिटी 810 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. यात पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येईल.   

टॅग्स :MobileमोबाइलFlipkartफ्लिपकार्ट