शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खुशखबर! आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:11 IST

5G तंत्रज्ञान वाढीस लागल्यानंतर 5जी फोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.

नवी दिल्ली : 5G तंत्रज्ञान वाढीस लागल्यानंतर लोकांचा चांगले आणि परवडणारे 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. कमी बजेटमुळे बरेच लोक जास्त खर्च करू इच्छित नाहीत. तुम्हाला देखील हीच समस्या सतावत असेल तर आता यावर एक तोडगा निघाला आहे. कारण Poco चा लोकप्रिय फोन M4 5G फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो. खरं तर Poco M4 5G Flipkart वरून सर्वोत्तम डीलवर खरेदी करता येणार आहे.

दरम्यान, पोकोच्या या 5G फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर ते 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे यावर एक्सचेंज ऑफर देखील दिली जाते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकणार आहे. म्हणजेच सर्व सवलतींनंतर Poco चा हा फोन फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणता येईल. 

Poco M4 5G ची सर्व वैशिष्ट्ये…Poco M4 5G मध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. हा फोन Android 12 वर आधारित असून MIUI 13 वर काम करतो. यामध्ये ड्युअल 5G सिम स्लॉट देण्यात आले आहेत. Poco च्या या हँडसेटमध्ये Mediatek Dimensity 700 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच Poco M4 5G स्मार्टफोनमध्ये कॅमेरा म्हणून ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :technologyतंत्रज्ञान5G५जीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्ट