शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असलेला Poco M3 महागला, जाणून घ्या नवीन किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 18:21 IST

Poco M3 Price Increased: Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गेले काही दिवस स्मार्टफोन कंपन्या आपल्या लो आणि मिड बजेट स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहेत. Xiaomi, Oppo आणि Samsung नंतर आता Poco ने देखील आपल्या बजेट स्मार्टफोन Poco M3 ची किंमत वाढवली आहे. Poco M3 स्मार्टफोन यावर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात आला होता. कोरोना महामारीचा परिणाम जागतिक स्मार्टफोन बाजारावर झाला आहे. स्मार्टफोन बनवण्यासाठी लागणाऱ्या कंपोनंटची कमतरता आहे. यामुळे स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.  

Poco M3 ची नवीन किंमत 

Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा व्हेरिएंट भारतात 10,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. तर या स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,999 ऐवजी 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Poco M3 चे स्पेसिफिकेशन्स 

POCO M3 मध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पोको फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर चालतो. POCO M3 स्मार्टफोन Android 10 ओएसवर आधारित मीयुआय 12 सह येतो. POCO M3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48MP मुख्य कॅमेरा, 2 MP चा डेप्थ आणि 2 MP चा मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन 8MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी POCO M3 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड