शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

POCO F3 GT स्मार्टफोन येणार 23 जुलैला भारतात; देणार का OnePlus ला टक्कर 

By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 16:22 IST

POCO F3 GT India Launch: पोको इंडियाने आज अधिकृतपणे सांगितले आहे कि, POCO F3 GT पुढल्या आठवड्यात 23 जुलैला भारतात लाँच केला जाईल.

POCO ने गेल्या महिन्यात आपला आगामी स्मार्टफोन POCO F3 GT सोशल मीडियावर टीज करण्यास सुरुवात केली होती. लोकप्रिय एफ सीरिजमध्ये हा स्मार्टफोन लाँच होत असल्यामुळे पोकोचे चाहते देखील या स्मार्टफोन्सच्या लाँचसाठी उत्सुक आहेत. आज कंपनीने आपल्या नवीन मोबाईल फोनची लाँच डेट सांगितली आहे. POCO F3 GT स्मार्टफोन येत्या 23 जुलैला भारतात लाँच केला जाईल.  

पोको इंडियाने आज अधिकृतपणे सांगितले आहे कि, POCO F3 GT पुढल्या आठवड्यात 23 जुलैला भारतात लाँच केला जाईल. 23 जुलैला एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन भारतात सादर केला जाईल. तुम्ही हा इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून तसेच पोको इंडियाच्या वेबसाईटवरून लाईव्ह बघू शकता.  

POCO F3 GT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात आला आहे.  

POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 Gaming Edition सारखे आहेत.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड