शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी आखलं चक्रव्यूह, मालदीवमध्ये चीनचा प्लॅन फेल! आता ही दोन ठिकाणं बनणार नवे टुरिस्ट प्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:29 IST

...यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर चीनच्या मालदीव प्लॅनलाही मोठा झटका बसू शकतो.

पंतप्रधान नरेद्र मोदी यूपीआय पेमेन्ट सर्व्हिसला सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. यामुळे यूपीआय ऑनलाइन पेमेंट सिस्टिम केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध होत आहे. या यूपीआय पेमेन्ट सिस्टिमच्या मजबूतीमुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचेही धाबे दणाणले आहेत. यातच आता चीन आणि मालदीव यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर तोडगा म्हणून UPI हे एक प्रभावी पाऊल ठरत आहे.

श्रीलंका-मॉरिशस बनणार नवे टुरिस्ट प्लेस -चीनकडे झुकने मालदीवला चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारताने चीनची घेराबंदी केली आहे आणि डिजिटल पद्धतीने मालदिवचीही घेराबंदी केली आहे. अगदी सोप्या शब्दात समजायचे झाल्यास, मालदीव हे भारतीयांसाठी एक मोठे टुरिस्ट प्लेस आहे. तेथे लाखो टुरिस्ट दर वर्षी फिरायला जातात. मात्र आता, भारतीय टुरिस्ट लक्ष्यद्वीवसोबतच श्रीलंका आणि मॉरिशसकडे वळू शकतात. कारण मोदी सरकारने या देशांमध्ये ऑनलाइन पेमेंट सुविधा यूपीआय लॉन्च केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये व्हर्च्यूअली यूपीआय सर्व्हिस लॉन्च केली आहे.

मालदीवचं मोठं नुकसान होणार -पंतप्रधान मोदी म्हणाले, यूपीआय सर्व्हीस भारत, मॉरिशस आणि श्रीलंकेतील पर्यटन वाढविण्यास उपयुक्त ठरेल. ज्या देशांमध्ये यूपीआय सर्व्हीस आहे, त्या देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी पर्यटक अधिक रस दाखवतील, अशी आशा आहे. पीएम मोदींच्या या वक्तव्याने मालदीव एवजी श्रीलंका आणि मॉरिशसकडे पर्यटकांचा कल वाढू शकतो. यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर चीनच्या मालदीव प्लॅनलाही मोठा झटका बसू शकतो.

डिजिटल पेमेन्टच्या बाबतीत भारत आघाडीवर - डिजिटल पेमेंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, या यादीत भारत आघाडीवर आहे. नुकतेच फ्रान्ससह एकूण 11 देशांमध्ये यूपीआय सर्व्हिस लॉन्च करण्यात आली होती. तसेच श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही आता ही सुविधा लॉन्च करण्यात आली आहे. याच बरोबर आता यूपीआय पेमेंट सुविधा असलेल्या देशांची संख्या 11 वरून 13 वर पोहोचली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनSri Lankaश्रीलंकाMaldivesमालदीवBJPभाजपा