शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येतोय १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 18:15 IST

२०० मेगापिक्सेल मेन कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच लाँच होण्याची शक्यता

ठळक मुद्दे२०० मेगापिक्सेल मेन कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच लाँच होण्याची शक्यताकशाप्राकरचा हा फोन असेल याची ग्राहकांमध्ये उत्सुकता

१०० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स आपण पाहिले असतील. असं असलं तरी दुसरीकडे सातत्यानं सेल्फी कॅमेराही कंपन्यांकडून अपग्रेड करण्यात येत आहे. सध्या ४४ मेगापिक्सेलपर्यंतचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. परंतु यातही लवकरच मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन्सशी निगडीत लीक देणाऱ्या डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणती कंपनी हा स्मार्टफोन तयार करत आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु चिनी कंपनीकडून हा स्मार्टफोन तयार केला जात असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे कोणती कंपनी हा स्मार्टफोन तयार करतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या १०८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असेलेल स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु फोनच्या मागील बाजूला ते अधिक जागा व्यापत असल्याचंही दिसून आलं आहे. अशा परिस्थिती १०० मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा कसा असेल हे पाहावं लागणार आहे.

२०० मेगापिक्सेलचाही फोन येणार ? १०० मेगापिक्सेलपेक्षा अधिक सेल्फी कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनला दोन प्रकारे बाजारात आणलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे पॉप अप डिझाईन. यात सहजरित्या मोठा कॅमेरा लावता येऊ शकतो. यात दुसरा प्रकार म्हणजे मोटोराईज्ड फ्लिप कॅमेरा. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर  Zenfone 6 आणि Zenfone 7 मध्ये पाहायला मिळाला होता. १०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्या व्यतिरिक्त आपल्याला लवकरच २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोनही पाहायला मिळणार आहे. ZTE Axon 30 Pro हा स्मार्टफोन जगातील पहिला २०० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनchinaचीन