शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Paytm म्युझिक साउंडबॉक्स भारतात लाँच, पेमेंटसह म्युझिकचा घ्या आनंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:06 IST

पेटीएम साउंडबॉक्स तुमच्या खिशात सहज बसू शकतो.

नवी दिल्ली : पेटीएमने पॉकेट साउंडबॉक्स आणि पेटीएम म्युझिक साउंडबॉक्स लाँच केले आहेत. ही एक 4G इनेबल्‍ड पेमेंट सिस्टम आहे. पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स पहिले पोर्टेबल उपकरण आहे. सध्या पेटीएम साउंडबॉक्स  उपलब्ध आहे. पण त्यामध्ये म्युझिकचा ऑप्शन अद्याप उपलब्ध नव्हता. पण आता पेटीएमने एक नवा पॉकेट साउंडबार लाँच केला आहे.

पेटीएम साउंडबॉक्स तुमच्या खिशात सहज बसू शकतो. या पेटीएम साउंडबॉक्सचा आकार डेबिट कार्डाइतका लहान आहे. अशा स्थितीत हा साउंडबार इकडे-तिकडे सहज घेऊन जाऊ शकता. त्यामुळे अशा स्थितीत व्यावसायिक गतिविधींना वेग येईल, अशी शक्यता आहे. हा साउंडबार युजर्संना झटपट पेमेंटचा ऑडिओ अलर्ट देतो. तसेच, याची बॅटरी ५ दिवसांची आहे. यात 4G कनेक्टिव्हिटी आहे. याचप्रमाणे जर तुमच्याकडे कमी प्रकाश असेल तर त्यात एक टॉर्च उपलब्ध आहे, ज्यामुळे पेमेंट केले जाऊ शकते.

म्युझिकसोबत मिळेल पेमेंटचे नोटिफिकेशनपेटीएम म्युझिक साउंडबॉक्स एक स्पीकर म्हणून काम करतो. तसेच, ते पेमेंटचे नोटिफिकेशन देते. ब्लूटूथच्या मदतीने फोनशी कनेक्ट करूनही म्युझिक ऐकता येते. फोनमध्ये 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. तसेच 4G कनेक्टिव्हिटीही दिली जाईल. वॉचमध्ये 4 वॅटचा पॉवरफुल स्पीकर उपलब्ध असणार आहे. पेटीएम साउंडबार व्हॉईस ओव्हरले फीचर्ससह येतो, जो व्यापार्‍यांना म्युझिक चालू असताना देखील पेमेंटचे नोटिफिकेशन ऐकू येईल.

काय आहे फायदा?तुम्हाला माहिती आहे की पेटीएम साउंडबार तुमच्या प्रत्येक पेमेंटचे नोटिफिकेशन देतो. पण आता तुम्ही पेमेंट नोटिफिकेशन्ससोबत म्युझिक साउंडर बार म्हणून याचा वापर करू शकाल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानPaytmपे-टीएम