शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sanchar Saathi: एका महिन्यात ५० हजारांहून अधिक हरवलेले मोबाईल परत; 'हे' सरकारी ॲप ठरले गेमचेंजर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 10:36 IST

DoTs: भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने एका महिन्यात ५० हजारांहून अधिक फोन परत मिळवून दिले.

भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विभागाने जाहीर केले आहे की, त्यांनी या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशभरातून चोरीला गेलेले किंवा हरवलेले ५०,००० हून अधिक मोबाईल हँडसेट परत मिळवले आहेत.

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल हँडसेट परत मिळवण्याच्या प्रमाणात दरमहा वाढ होत आहे. जून महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ४७ टक्क्यांनी अधिक हँडसेट परत मिळाले आहेत. या यशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दूरसंचार विभागाने २०२३ मध्ये 'संचार साथी' हा प्लॅटफॉर्म सुरू केल्यापासून आतापर्यंत सात लाखाहून अधिक मोबाईल फोन परत मिळवले आहेत. ऑल इंडिया रेडिओ पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट परत मिळवण्यामध्ये तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत. 'संचार साथी' प्लॅटफॉर्मबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत असल्यामुळे रिकव्हरीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

दूरसंचार विभागाने लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर 'संचार साथी' ॲप इन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. हे ॲप केवळ चोरीला गेलेले फोन रिपोर्ट करणे, ब्लॉक करणे आणि शोधण्यात मदत करत नाही, तर यात इतरही अनेक महत्त्वपूर्ण फीचर्स आहेत. हे ॲप बनावट मोबाईल हँडसेट ओळखण्यास देखील मदत करते. वापरकर्ते या ॲप आणि पोर्टलवरील क्नो मोबाइल कनेक्शन इन युअर नेम या पर्यायावर क्लिक करून त्यांच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत हे सहजपणे तपासू शकतात. 'संचार साथी' प्लॅटफॉर्म हे नागरिकांचे मोबाईल फोन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanchar Saathi App: Recovers 50,000+ Lost Mobiles in a Month

Web Summary : India's Telecom Department recovered over 50,000 lost mobiles in October using 'Sanchar Saathi'. The app helps report, block, and locate stolen phones, also detecting fake handsets and revealing active SIMs. Telangana, Karnataka, and Maharashtra lead in recoveries.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन