शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पुढल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो Oppo Reno 6; जाणून घ्या कसा असेल हा स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 16:42 IST

Oppo Reno 6 India Launch: ओप्पो Reno सीरिजमधील किफायतशीर Oppo Reno 6 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे.  

काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 सीरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ करण्यात आले होते. ओप्पो आता या सीरीजचा किफायतशीर Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. कंपनी भारतात Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ देखील लाँच करू शकते.  

Oppo Reno 6 चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo च्या आगामी Oppo Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FullHD+ 2400 x 1080 पिक्सल आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 900 SOC आणि Mali G78 जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित ColorOS 11.3 कस्टम युजर इंटरफेस मिळतो.  

Oppo Reno 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Reno 6 मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4300mAh ची बॅटरी मिळते जे 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चीनमध्ये Oppo Reno 6 CNY 2,799 (अंदाजे 32,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान