शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Realme 2 भारतात लाँच; कमी किंमतीतील नॉच डिस्प्ले स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:25 IST

Oppo कंपनीचा नवीन स्मार्टफोन बाजारात आला आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने Realme 2 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला.

नवी दिल्ली : Oppo कंपनीचा नवीन स्मार्टफोन बाजारात आला आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने Realme 2 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला. 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज मेमरी आणि 4जीबी/64 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असलेल्या दोन व्हेरियंटमध्ये कंपनीने Realme 2 बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात मिळणारा  Realme 2 हा पहिला फुल नॉच डिस्प्ले स्मार्टफोन आहे.  

Realme 2 च्या 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरज मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत 8,990 रुपये आहे. तर, 4 जीबी/64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 10,990 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री पहिल्यांदा 4 सप्टेंबर रोजी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. तसेच, हा स्मार्टफोन डायमंड रेड, डायमंड ब्लॅक आणि डायमंड ब्लू अशा तीन कलरमध्ये लाँच करण्यात आला. दरम्यान, डायमंड ब्लू कलरचा स्मार्टफोन ग्राहकांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. तर, बाकीचे दोन्ही कलर 4 सप्टेंबरपासून मिळणार आहेत. 

Realme 2 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर आहे. 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आहे. या रिअर कॅमेऱ्यात पोट्रेट मोड सुद्धा देण्यात आला आहे. तसेच, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान