शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Flipkart Sale: जबराट ऑफर! Oppo च्या दमदार 5G Phone वर वाचावा 3 हजार रुपये, स्वस्तात विकत घेण्याचा शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:18 IST

Flipkart Sale: ऑफर अंतर्गत Oppo A53s 5G स्मार्टफोन स्वस्तात फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन इयर एन्ड सेलमध्ये विकत घेता येईल. या सेल अंतर्गत हा मोबाईल 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.

Flipkart Sale: Oppo आपल्या बजेट 5G Phone वर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. या ऑफर अंतर्गत Oppo A53s 5G स्मार्टफोन स्वस्तात फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन इयर एन्ड सेलमध्ये विकत घेता येईल. या सेल अंतर्गत हा मोबाईल 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. त्यामुळे फोनचा 8GB RAM व्हेरिएंट 18,990 रुपयांच्या ऐवजी 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5% अनलिमिटेड कॅशबॅक देखील दिला जात आहे. तुम्ही हा फोन जुना फोन एक्सचेंज करून देखील विकत घेऊ शकता. त्यामुळे फोनची किंमत आणखीन 15,450 रुपयांनी कमी करता येईल. ही जबराट ऑफर आज संपणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे फक्त काही तास उरले आहेत.  

OPPO A53s चे स्पेसिफिकेशन्स 

OPPO A53s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. यात मीडियाटेक डिमेंसीटी 700 चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

हे देखील वाचा: 

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान