शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

OnePlus चा स्वस्त आणि मस्त 5G Phone येतोय; 20 हजारांच्या आत असू शकते किंमत, फीचर्स दमदार 

By सिद्धेश जाधव | Updated: January 20, 2022 12:10 IST

OnePlus Smartphone: वनप्लस यावर्षी तीन स्मार्टफोन आपल्या नॉर्ड सीरिजमध्ये सादर करू शकते. ज्यात एका 20 हजारांच्या आत येणाऱ्या फोनचा देखील समावेश असू शकतो.

OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप OnePlus 9RT भारतात सादर केला आहे. परंतु या स्मार्टफोनची किंमत सर्वांनाच परवडणारी नाही. यासाठीच कंपनीची OnePlus Nord सीरिज सादर करण्यात आली आहे. जी किफायतशीर स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. आतापर्यंत या सीरिजमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे फोन आले आहेत. परंतु लवकरच हे चित्र बदलणार असल्याचं दिसतंय.  

टिपस्टर योगेश बरारनं 91मोबाईल्सला दिलेल्या माहितीनुसार लवकरच वनप्लसचा एक स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत लाँच केला जाईल. यावर्षी Nord 2 CE आणि Nord 3 नंतर हा स्वस्त वनप्लस देशात येईल.  

स्वस्त OnePlus Nord चे लीक स्पेक्स 

OnePlus Nord सीरीजमधील या आगामी स्मार्टफोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. हा एक 5G Phone असेल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. कमी किंमतीत 5G देण्यासाठी कंपनी मीडियाटेकच्या प्रोसेसरचा वापर करू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागे 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.  

या रिपोर्टमधील महत्वाची बाब म्हणजे कंपनी यावर्षी नॉर्ड सीरिजमध्ये 3 स्मार्टफोन सादर करणार आहे. तसेच कंपनीचा नवा फ्लॅगशिप OnePlus 10 Pro देखील भारतात येणार आहे. फक्त निवडक स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी यावर्षी आपल्या पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करणार असल्याचं दिसतं आहे.  

हे देखील वाचा:

तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट

iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय?

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान