शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
2
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
3
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
4
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
5
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
6
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
7
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
8
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
9
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
10
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
11
लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?
12
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
13
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
14
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
16
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
17
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
18
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
19
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
20
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

OnePlus च्या हटके Foldable Phone वर काम सुरु; फोटोज आले समोर 

By सिद्धेश जाधव | Published: November 25, 2021 3:26 PM

Oneplus Foldable Phone: OnePlus लवकरच आपला Foldable Phone सादर करू शकते. हा फोन ट्रिपल फोल्ड डिस्प्लेसह बाजारात येईल.  

Oneplus Foldable Phone: OnePlus लवकरच आपला Foldabale Phone  सादर करू शकते. बीबीके इलेकट्रोनिक्सच्या ब्रँड्स मधील हा तिसरा ब्रँड आहे ज्याच्या फोल्डेबल फोनची बातमी आली आहे. याआधी ओप्पो रियलमी आपले फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे बीबीके ग्रुप या सेगमेंटमध्ये सॅमसंगला तगडे आव्हान देण्याची तयारी करत असलायचं दिसत आहे.  

LetsGoDigital ने दिलेल्या माहितीनुसार, OnePlus च्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये तीन डिस्प्ले असतील. कंपनीनं या फोल्डेबल फोनचा पेटंट 2020 मध्ये चीनमध्ये फाईल केला होता, जो जुलै 2021 मध्ये पब्लिश झाला आहे. वनप्लसचा हा फोल्डेबल डिवाइस Gao Yang यांनी डिजाइन केला आहे, जो WIPO (वर्ल्ड इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी ऑफिस) च्या डेटाबेसमध्ये आढळला आहे.  

वनप्लसच्या या फोल्डेबल स्मार्टफोनच्या पेटंटवरून अनेक रेंडर्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन तीन पद्धतीनं फोल्ड करता येईल. फोल्ड झाल्यानंतर हा फोन एखाद्या घडी केलेल्या रुमालासारखा दिसतो. अनफोल्ड केल्यानंतर हा एका मोठ्या अँड्रॉइड टॅबलेटप्रमाणे वापरता येईल. व्यवस्थित फोल्ड करता यावा म्हणून कंपनी फ्रेममध मॅग्नेटसचा वापर करू शकते. ही डिजाइन आतापर्यंत आलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हटके डिजाईनसह सादर केला जाईल. सध्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही, परंतु हा फोन हायएंड स्पेक्ससह बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान