शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

iPhone सारख्या डिझाइन्ससह येणार OnePlus Nord N20 5G; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: November 16, 2021 17:15 IST

OnePlus Nord N20 5G Phone Design: OnePlus Nord N20 5G Phone आयफोन सारखी बॉक्सी डिजाईनसह सादर केला जाईल. त्याचबरोबर फ्लॅट डिस्प्ले, पंच होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.  

OnePlus लवकरच आपला अजून एक नवीन स्वस्त 5G Phone सादर करणार आहे. हा फोन OnePlus Nord N20 5G नावाने लाँच केला जाईल. हा गेल्यावर्षी लाँच झालेल्या मिड रेंज Nord N10 ची जागा घेईल. लाँच होण्याआधीच 91mobiles आणि टिपस्टर OnLeaks या आगामी स्मार्टफोनचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. रेंडर्सनुसार OnePlus Nord N20 5G आयफोन सारखी बॉक्सी डिजाईनसह सादर केला जाईल. त्याचबरोबर फ्लॅट डिस्प्ले, पंच होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.  

OnePlus Nord N20 ची डिजाइन 

रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord N20 5G मध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात येईल. ही एक अँड्रॉइड स्मार्टफोनमधील डिजाईन असली तरी या फोनमध्ये iPhone 12 आणि iPhone 13 सारखा फ्लॅट डिस्प्ले मिळेल. फोनच्या तळाला यूएसबी टाईप-सी, स्पीकर ग्रील आणि 3.5mm ऑडिओ जॅक दिसत आहे. उजवीकडे पॉवर बटन तर डावीकडे वॉल्यूम बटन आणि SIM कार्ड ट्रे दिसत आहे. बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात देण्यात आला आहे.  

OnePlus Nord N20 चे स्पेसिफिकेशन्स 

मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord N20 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या वनप्लस फोनला ऑक्टा-कोर Snapdragon 695 5G SoC ची ताकद देण्यात येईल. फोनच्या मागे 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2MP चा थर्ड सेन्सर मिळेल. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. सिक्योरिटीसाठी या डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. रेंडर्समध्ये या फोनचा आकार 159.8 x 73.1 x 7.7mm असा असू शकतो.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान