शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus Nord 2 : भयंकर! फोनवर बोलत असतानाच झाला OnePlus Nord 2 चा भीषण स्फोट; युजर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 12:22 IST

OnePlus Nord 2 : पुन्हा एकदा OnePlus Nord 2 च्या फोनचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - OnePlus Nord सीरीजच्या फोनमध्ये स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी वनप्लस नॉर्ड 2 फुटल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 च्या फोनचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फोनवर बोलत असतानाच हा स्फोट झाला असून यामध्ये युजर जखमी झाला आहे. 

सोशल मीडियावर एका युजरने हा दावा केला आहे. ट्विटर युजरने दिलेल्या माहितीनुसार, वन प्लस नॉर्ड 2 मध्ये स्फोट झाल्याने भावाच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. भाऊ फोनवर बोलत असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच कंपनीने या प्रकरणाचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. 

युजरने ट्विटरवर स्फोट झाल्यानंतर फोनची नेमकी कशी अवस्था झाली याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. फोनची अवस्था पाहून त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. पण हा भीषण स्फोट नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वन प्लसने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. याआधी देखील अशा काही घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान