शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

OnePlus ने भारतात लॉन्च केला नवा Android TV; ऑफरमध्ये मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:09 IST

OnePlus कंपनीनं भारतात नवा Android Smart TV लॉन्च केला आहे. वनप्लसच्या या टेलिव्हिजनचा साइज ५५ इंच इतकी आहे.

नवी दिल्ली-

OnePlus कंपनीनं भारतात नवा Android Smart TV लॉन्च केला आहे. वनप्लसच्या या टेलिव्हिजनचा साइज ५५ इंच इतकी आहे. यात 4k UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फूल-रेंज स्पीकर्स आणि OxygenPlay 2.0 सह टीव्ही उपलब्ध आहे. यात अनेक स्मार्ट फिचर्स देखील देण्यात आले आहेत. 

वनप्लसच्या नव्या स्मार्टटीव्हचं नाव OnePlus TV 55 Y1S Pro असं देण्यात आलं आहे. टीव्ही क्साली बेजल लेस डिझाइनसह उपलब्ध आहे. हा टेलिव्हिजन कंपनीच्या वेबसाइटसोबतच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लस एक्सपीरिअन्स स्टोअर्स तसंच सर्व प्रमुख ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

OnePlus TV 55 Y1S Pro ची किंमत आणि उपलब्धताOnePlus TV 55 Y1S Pro ची भारतातील किंमत ३९,९९९ रुपये इतकी असणार आहे. याचा सेल १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. लॉन्च ऑफर म्हणून कंपनी बँक डिस्काऊंट देखील देत आहे. 

आयसीआयसीआय बँक कार्डसह ग्राहक ३ हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काऊंट प्राप्त करू शकतात. पण ही ऑफर फक्त २५ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय कंपनी ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI च्या पर्यायासह सर्व प्रमुख बँक ट्रान्झाक्शनवर देत आहे. 

स्पेसिफिकेशन आणि फीचर्सOnePlus TV 55 Y1S Pro मध्ये 4K UHD डिस्प्ले १०-बिट कलर डेप्थ देण्यात आलं आहे. यात HDR10+, HDR10 आणि HLG चा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या उत्कृष्ट व्ह्यइंग अनुभव मिळणार आहे. 

वन प्लस टीव्ही ५५ मध्ये Android TV 10.0 बेस्ड OxygenPlay 2.0 देण्यात आलं आहे. यात अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. Kids Mode चाही पर्याय यात उपलब्ध आहे. यात यूझर्स आपल्या मुलांचं टेलिव्हिजन पाहणं कंट्रोल करू शकतात. यात OxygenPlay 2.0 सह २३० हून अधिक लाइव्ह चॅनल्स देखील उपलब्ध होतात. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन