शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

वनप्लसचा नवा स्मार्टफोन OnePlus 7 Pro लाँच, जाणून घ्या फीचर आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 22:36 IST

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या वनप्लसनं दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या वनप्लसनं दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. वनप्लस 7 प्रोला लाँच केलं असून, त्यात 8 कोअरचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855चा नॅनोमीटर चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस 7 प्रो या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमची सुविधा आहे. रॅमची मेमरी वाढवल्यामुळे आता आपल्याला हेवीवेट गेमही या स्मार्टफोनमध्ये खेळता येणार आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनच्या परफॉर्मन्समध्येही सुधारणा झाली आहे.या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 3700mAhहून वाढवून 4000mAh करण्यात आली आहे. फोनमध्ये डोल्बी एटमॉसचे थ्रीडी साऊंडचे ड्युअल स्पीकरही बसवण्यात आले आहेत. वनप्लस 7 प्रोमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात यूएफएस 3.0 स्टोरेज आणि जलद चार्जिंग होण्याची व्यवस्थाही केली आहे. OnePlus 7चे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. वनप्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आकर्षक फीचर्स असले तरी लोकांच्या नजरा या OnePlus 7 Pro खिळल्या आहेत.

वनप्लस 7मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये मोठी बॅटरी, 30 वॅटचा चार्जर असणार आहे. तर वनप्लस 7 प्रोमध्ये अल्ट्रावाईड कॅमेरा लेन्स, पावरफूल बॅटरी, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 12 जीबीची रॅम असणार आहे. वनप्लसचे फोन कॅमेरासाठी ओळखले जातात.यामुळे या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सोनीचा IMX586 सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेकंडरी कॅमेराद्वारे टेलिफोटो शूटर दिला आहे. तिसरा कॅमेरा केवळ वनप्लस 7 प्रो मध्येच असेल. यामध्ये वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. 

वनप्लस 7 प्रो चे व्हेरिअंट और कीमत (अंदाजे)6GB रॅम + 128GB स्टोरेज : 49,999 रुपए8GB रॅम + 256GB स्टोरेज : 52,999 रुपए12GB रॅम + 256GB स्टोरेज : 57,999 रुपए