शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू! एक चूक घेऊ शकते जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:29 IST

तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला अन्...

स्मार्टफोन चार्जिंगसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझीलमधील कॅम्पिना ग्रँड येथे राहणाऱ्या जेनिफर कॅरोलिन नावाच्या 17 वर्षीय गर्भवती महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेत जेनिफरच्या गर्भातील मूलाचाही मृत्यू झाला.

एका वृत्तानुसार, जेनिफरच्या पतीने सांगितले की, जेनिफर अंघोळ करून आली होती आणि तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक शॉक लागून तिचा मृत्यू झाला. तिच्या पतीने रूममध्ये प्रवेश केला, तेव्हा ती जमीनीवर पडलेली होती. यानंतर, मोबाइल इमरजन्सी केअर सर्व्हिसची (एसएएमयू) टीम त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर, त्यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली.

स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक आवश्यक - सध्या स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यात इतक अविभाज्य भाग बनला आहे. एवढा की अगदी बाथरूममध्येही आपल्याला फोन हवा असतो. मात्र ते किती धोकादायक ठरू शखते याचा अंदाज वरील उदाहरणावरून सहजपणे येऊ शकतो. यामुळे, ओल्या हातांनी कुठळ्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिकशी संबंधित काम करू नये. इलेक्ट्रिक काम करताना काळजी घ्यायला हवी. महत्वाचे म्हणजे, ओल्या हातांनी फोन वापरणे टाळायला हवे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनDeathमृत्यूMobileमोबाइलelectricityवीज