शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

मस्तच! ३० रुपयांत जुना कूलर होईल रुम हीटर, फक्त हे काम करा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:32 IST

हिवाळा सुरू होताच रूम हीटरच्या किमतीही झपाट्याने वाढू लागतात. हिवाळ्यात अनेकजण  हीटर विकत घेतात.

हिवाळा सुरू होताच रूम हीटरच्या किमतीही झपाट्याने वाढू लागतात. हिवाळ्यात अनेकजण  हीटर विकत घेतात. जर तुम्ही हीटर विकत घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जुना कूलर रूम हीटर बनवू शकता. 

कूलरला हीटर बनवण्यासाठी, तुम्हाला हीटिंग एलिमेंटची आवश्यकता आहे. आपल्याला बाजाराच कुठेही स्प्रिंग हीटिंग खरेदी करता येऊ शकतो. त्याची किंमतही फारशी नाही. सहसा स्प्रिंग हीटिंग एलिमेंट 30-50 रुपयांना मिळतो. तुम्हाला कूलरच्या पुढच्या ग्रिलवर डावीकडे आणि उजवीकडे 3-3 स्क्रू फिट्ट करावे लागतील. यावर तुम्हाला हीटिंग एलिमेंट बसवावे लागेल. हीटिंग एलिमेंट बसवल्यानंतर, तुम्हाला कूलरचा पंखा तपासावा लागेल.

शिक्षिकेने 'पतली कमरिया मोरी...'वर केला भन्नाट डान्स, विद्यार्थी म्हणू लागले हाय..हाय; व्हिडिओ व्हायरल

कूलर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हीटिंग एलिमेंट सुरू करावे लागेल. ते सुरू झाल्यावर हीटिंग सुरू होईल. एलिमेंट गरम झाल्यावर पंखा सुरू करावा लागेल आणि तुम्हाला दिसेल की लगेचच कूलरमधून गरम हवा येईल. 

गरजेनुसार तुम्ही कूलरचा दोन प्रकारे वापर करू शकाल. तुम्ही Amazon वरून Heater Spring Element Coil 1000 Watt देखील खरेदी करू शकता. तुम्हाला हे हीटिंग एलिमेंट Amazon वर Rs.76 मध्ये मिळत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेtechnologyतंत्रज्ञान