शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देशात इंटरनेट युजर्संच्या संख्येत 2023 पर्यंत 40 टक्के वाढ होईल - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:23 IST

देशात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवर वाढताना दिसत आहे.

नवी दिल्ली : देशात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवर वाढताना दिसत आहे. इंटरनेट डेटाच्या किंमतीत होणारी घट पाहता 2023 पर्यंत भारतात जवळपास 40 टक्के युजर्संची संख्या वाढेल, तर स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल, असे मॅकिन्से ग्लोबल इंस्टिट्यूटच्या एका अहवालातून समोर आले आहे.

अहवालानुसार, मुख्य डिजीटल क्षेत्रात 2025 पर्यंत दुप्पट वाढ होऊन 355 ते 435 अब्ज डॉलर होईल. मॅकिन्से ग्लोबल इंस्टिट्यूटच्या अहवालात ‘डिजिटल इंडिया-टेक्नॉलजी टू ट्रान्सफॉर्म अ कनेक्शन नेशन'मध्ये म्हटले आहे की, भारत डिजिटल ग्राहकांसाठी एक सर्वात मोठे मार्केट आहे. भारतात 2018 पर्यतं इंटरनेटचे 56 कोटी युजर्स होते, ते फक्त चीनपेक्षा कमी आहेत.   भारतात मोबाईल डेटा युजर्स सरासरी प्रति महिना 8.30 जीबी डेटा वापर करत आहेत. तर चीनमध्ये सरासरी 5.50 जीबी आणि दक्षिण कोरियासारख्या प्रगत डिजिटल मार्केटमध्ये 8 ते 8.5 जीबी आहे.

दरम्यान, देशात मोबाईल डेटाचे दर रिलायन्स जियो लाँन्च झाल्यानंतर खूप कमी झाले आहेत आणि हे नाकारता येणार नाही. रिलायन्स जियोने 5 सप्टेंबर, 2016 ला भारतीय मार्केटमध्ये पाऊल टाकले, त्यानंतर इंटरनेटच्या किंमतीत मोठी घट झाली. याआधी भारतात 1जीबी 3जी डेटा साठी सरासरी 250 ते 300 रुपये प्रति महिना द्यावे लागत होते. 2जी दर तेव्हा 100 रुपये महिना होते. रिलायन्स जियो आल्यानंतर एयरटेल, आयडिया आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांनीही मोबाईल डेटाचे दर कमी केले.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान