शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता हेल्मेटमध्येही एसीचा गारवा, लावावे लागेल हे डिवाइस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:28 IST

हेल्मेटमुळे होणाऱ्या उकाड्यामुळे जर हेल्मेट वापरण टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

हेल्मेटमुळे होणाऱ्या उकाड्यामुळे जर हेल्मेट वापरण टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात एक अनोखे डिवाइस आले आहे. हे डिवाइस हेल्मेटला जोडल्यावर तुम्ही हेल्मेट वापरण्याला टाळाटाळ करणार नाही. कारण शरीराची लाहीलाही करुन सोडणा-या उन्हाळ्यातही याने तुमचं डोकं थंड राहणार आहे. हे डिवाइस फारच यूनिक प्रकारे काम करते. या डिवाइसमध्ये असं म्हणूया की, एक छोटा एसी बसवण्यात आला आहे.उकाडा आणि प्रदूषणापासून बचाव करणारा कूलरया प्रॉडक्टचं नाव आहे BlueSnap2. हे प्रॉडक्ट बंगळूरुच्या एका कंपनीने तयार केलं आहे. हे डिवाइस हेल्मेटला अटॅच केल्यानंतर डोक तर थंड राहीलच. त्यासोबतच प्रदूषणापासूनही तुमचा बचाव होईल. कारण यात एक एअर फिल्टर लावण्यात आले आहे. याआधी कंपनीने एक BlueSnap प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. त्यात काही बदल करुन त्यांनी BlueSnap2  हे आणल आहे.एअर कूलरची खासियतया डिवाइसमध्ये एक छोटा पंखा लावण्यात आला आहे. हा पंखा ताजी हवा शोषून स्वच्छ आणि थंड करतो. त्यानंतर तो हवा हेल्मेटमध्ये दाखल होऊ देतो. म्हणजे कितीही तापमान वाढलं तरी तुम्हाला थंड वाटणार. या कूलरमध्ये फोम आधारित फिल्टर लावण्यात आले आहे. ज्यामुळे कूलरच पाणी जास्त वेळ चालत. या कूलरची किंमत २, २९९ रुपये इतकी आहे.१० सेकंदात थंडा थंडा कूल कूलसर्वात खास बाब म्हणजे हा कूलर केवळ १० सेकंदात गरम वातावरणात हेल्मेटला थंड करतो. इतकेच नाही तर बॅटरीवर चालणारा हा कूलर तुम्हाला कारचे फिलिंग देईल. म्हणजे धूळ-माती आत पोहोचणार नाही. यातील बॅटरी तुम्ही यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज करु शकता. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी १० तास चालते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान