शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फक्त सेलेब्रेटींना मिळणारे Instagram स्टोरीमधील ‘हे’ फिचर आता सर्वांसाठी उपलब्ध; अशाप्रकारे येणार वापरता 

By सिद्धेश जाधव | Updated: October 28, 2021 18:02 IST

How To Share Link in Instagram Stories: Instagram स्टोरीमध्ये लिंक शेयर करण्याचे फिचर आतापर्यंत फक्त जास्त फॉलोवर्स असणाऱ्या अकॉउंटससाठी उपलब्ध होतं. परंतु आता कमी फॉलोवर्स असलेले युजर्स देखील कोणतीही लिंक आपल्या स्टोरीमध्ये अटॅच करू शकतात.  

Instagram ने आता एक नवीन फीचर आपल्या अ‍ॅपमध्ये जोडले आहे. इन्स्टाग्राम युजर्स आता त्यांच्या स्टोरीजमध्ये कोणतीही लिंक कॉपी करून अटॅच करू शकतात. आतापर्यंत हे फिचर फक्त 10,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स असणाऱ्या युजर्ससाठी राखून ठेवण्यात आले होते.  

इन्स्टाग्रामने बुधवारी सांगितले कि आधी फक्त वेरीफाइड अकॉउंट किंवा ठराविक फॉलोवर्स असल्यावर युजर्सना इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक शेयर करता येत होती. परंतु आता सर्व युजर्स त्यांची कोणतीही लिंक शेयर करू शकतील.  

इन्स्टाग्रामचे नवीन फीचर 

इन्स्टाग्रामने हे फीचर सर्व युजर्ससाठी खुले केल्याची माहिती ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. आता इन्स्टाग्राम वापरणारे सर्व युजर त्यांच्या स्टोरीजमध्ये कोणतीही लिंक शेयर करू शकतील. यासाठी कोणत्याही नियम किंवा ठराविक फॉलोवर्सची देखील गरज असणार नाही. चला जाणून घेऊया कशाप्रकारे या फीचरचा वापर करायचा ते.  

पुढील प्रोसेस फॉलो करा  

  • सर्वप्रथम तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंटेंट म्हणजे फोटो किंवा व्हिडीओ अ‍ॅड करा. 
  • त्यानंतर टॉप नेव्हिगेशन बारमधून स्टिकर टूलवर क्लिक करा. 
  • लिंक स्टिकर सिलेक्ट करा आणि त्यानंतर कॉपी केलेली लिंक पेस्ट करा किंवा टाईप करा. त्यानंतर Done वर क्लिक करा. 
  • आता तुमच्या स्टोरीमध्ये लिंक स्टिकर दिसेल, ज्याचा रंग देखील बदलता येईल.  
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान