शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Nothing Ear Stick: नथिंगचे ईअरबड्स लाँच; 29 तास चालणार, किंमत एवढी की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 10:56 IST

काच वेळी ४० देशांत याची विक्री केली जाणार आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि मंत्रावरून केली जाणार आहे.

काही महिन्यांपूर्वी नथिंग कंपनीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. स्मार्टफोनप्रमाणेच हे युनिक डिझाईनचे आहेत. 

Nothing Ear (Stick) ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ईअरफोन ४ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. एकाच वेळी ४० देशांत याची विक्री केली जाणार आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि मंत्रावरून केली जाणार आहे. कंपनीने याची प्री ऑर्डरदेखील घेण्यास सुरुवात केली आहे. 

नथिंग इअर (स्टिक) मध्ये १२.६ मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यामुळे रीच डेप्थ, क्लियर हाई आणि डिटेल्स साउंड ऐकायला येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवरही आवाजाची गुणवत्ता सारखीच राहत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

प्रत्येक इअरबडचे वजन 4.4 ग्रॅम आहे. यात सिलिकॉन टीप देण्यात आलेली नाही. इअरबड्स नथिंग एक्स अॅपशी कनेक्टेड असणार आहेत. अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन, बेस लॉक तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कानाचा आकार मोजून किती बेसचे नुकसान होत आहे, हे तंत्रज्ञान मोजते आणि त्या प्रमाणे साऊंड क्वालिटी देते. कॉलिंगसाठी इयरबड्समध्ये तीन हाय-डेफिनेशन माइक देण्यात आले आहेत.ईअरफोनची बॅटरी ७ तासांचा लिसनिंग बॅकअप देते. तर 3 तासांपर्यंत टॉकटाइम देते. केससह 22 तासांचा अतिरिक्त चार्ज मिळतो. तसेच 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो.