शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Nothing Ear 1 ची भारतीय किंमत आली समोर; स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात हे इयरबड्स 

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 18:07 IST

Nothing Ear 1 earbuds price: Nothing ने आपल्या आगामी ट्रूली व्हायरलेस इयरबड्स Nothing Ear 1 ची किंमत सांगितली आहे.  

वनप्लसचे संस्थापक Carl Pei यांची नवीन कंपनी Nothing 27 जुलै रोजी आपलं पाहिलं प्रोडक्ट Nothing Ear 1 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या आगामी ट्रूली व्हायरलेस इयरबड्सच्या भारतीय किंमतीची माहिती दिली आहे. Nothing ने सांगितले आहे कि या ऑडियो प्रोडक्टची भारतातील किंमत 5,999 रुपये असेल.  (Nothing Ear 1 TWS earbuds price revealed)

Nothing Ear 1 ची किंमत 

Nothing Ear 1 ची भारतातील किंमत जागतिक बाजाराच्या तुलनेत खूप कमी आहे. याआधी कंपनीने या प्रोडक्टच्या जागतिक किंमतीची माहिती दिली होती. Nothing ने सांगितले होते कि Ear 1 अमेरिकेत 99 डॉलर म्हणजे 7,300 रुपयांमध्ये विकले जातील. युरोपात हे बड्स 99 युरो म्हणजे 8,700 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. इतरत्र मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये येणारे हे बड्स भारतात मात्र कफायतशीर श्रेणीत दाखल होतील.  

Nothing Ear 1 चे फीचर्स  

OnePlus चे माजी सहसंस्थापक कार्ल पे यांनी गेल्यावर्षी वनप्लस कंपनी सोडली होती. त्यानंतर त्यांनी नथिंग नावाची आपली स्वतःची नवीन कंपनी सुरु केली. ही कंपनी 27 जुलैला Nothing Ear 1 नावाचा पहिला प्रॉडक्ट फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात लाँच करणार आहे.  

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Nothing Ear 1 मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन फीचर असेल. या फीचरसाठी बड्समधील तीन हाय-डेफिनिशन माइक्रोफोनची मदत घेतली जाईल. हे बड्स ट्रान्सपरंट डिजाइनसह सादर करण्यात येतील. यात AirPods Pro सारखे फीचर्स देण्यात येतील.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान