शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बिलिंग धोरणच नाही; ॲप्सना दणका; गुगल प्ले स्टोअरवरून हटविले जाणार १० भारतीय ॲप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 08:14 IST

गुगलच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गुगलने आपल्या ॲप बिलिंग धोरणाची अंमलबजावणी न करणारे १० भारतीय ॲप्स आपल्या प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुगलच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, ॲप विकासकांना गुगलच्या बिलिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. या काळात विकासकांनी अंमलबजावणीसाठी आवश्यक व्यवस्था केली नाही. त्यानंतर विकासकांना वाढीव मुदतही देण्यात आली होती. तिचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता असे १० ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

कारवाईऐवजी संयम बाळगा; कंपन्यांचे आवाहन nन्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने काही कंपन्यांनी गुगलचे बिझनेस मॉडेल आणि इकोसिस्टिमचा स्वीकार केला. nकाही कंपन्यांनी अजूनही त्याचा स्वीकार केलेला नाही. गुगलने तडकाफडकी कारवाई करण्याऐवजी संयम बाळगावा, असे आवाहन ३० पेक्षा अधिक कंपन्यांनी केले आहे.

कोर्टाकडून दिलासा नाही nप्राप्त माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅट्रिमोनी डॉट कॉमसारख्या काही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. nआपले ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याची कारवाई थांबविण्याचे आदेश गुगलला देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यातआली होती. nसर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व याचिकेची सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली. 

टॅग्स :googleगुगल