शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:18 IST

Nokia NX 5G Launched: नोकियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एनएक्स 5G लॉन्च करून बाजारात मोठा धमाका केला आहे.

नोकियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एनएक्स 5G लॉन्च करून बाजारात मोठा धमाका केला आहे. फक्त १३ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत ग्राहकांना १०८ एमपी कॅमेरा, ६५०० एमएएच बॅटरी, १०० वॅट सुपरफास्ट चार्जिंग आणि एमोलेड डिस्प्ले मिळतोय. त्यामुळे कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. 

नोकिया एनएक्स 5G: डिस्प्लेनोकिया एनएक्स 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.८ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.

नोकिया एनएक्स 5G: कॅमेराया फोनमध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह बाजारात दाखल झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ग्राहकांना ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया एनएक्स 5G: स्टोरेजनोकिया एनएक्स 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० प्रोसेसर आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. शिवाय, या फोनमध्ये वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.३ सह अनेक कनेक्टिव्हिटी मिळते.

नोकिया एनएक्स 5G: बॅटरीनोकिया एनएक्स 5G फोनची खासियत म्हणजे यात ६५००mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालू शकते. हा फोन ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात ० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 

नोकिया एनएक्स 5G: किंमतनोकिया एनएक्स 5G हा एक बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. पंरतु, या किंमतीत फोनमध्ये प्रिमियम फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे हा फोन बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोन निर्मात्यांचे टेन्शन वाढवू शकतो.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनNokiaनोकिया