शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Nokia C12 Pro: भारतात लॉन्च झाला Nokia चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:31 IST

नोकियाने एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Nokia C12 Pro Price in India:नोकियाने एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही एखाद्या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर नोकियाचा हा नवीन फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला क्लीन UI मिळेल. Nokia C12 Pro असे या स्मार्टफोनचे नाव असून, या फोनला दोन स्टोरेज आणि तीन कलर ऑप्शनसह बाजारात आणले आहे. 

कॅमेरा आणि डिस्प्लेNokia C12 Pro फोनमध्ये 6.3-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो HD+ रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. यासह, 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला आहे. यामध्ये तुम्हाला क्लीन अँड्रॉइडचा एक्सपेरियन्स मिळतो. कंपनीने नुकताच Nokia C12 देखील लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. 

स्टोरेजनोकियाने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. याचे लोअर-एंड मॉडेल 2GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसह 6,999 रुपयांना येते. तर, 3GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. दोन्ही फोनमध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम मिळते. लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन मिळेल.

वैशिष्ट्य काय आहेत?Nokia C12 Pro मध्ये ड्युअल सिम सपोर्टसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 12 (Go Edition) वर काम करतो. फोनमध्ये 3000mAh बॅटरी मिळते, जी 5W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान