शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

20 तासांच्या बॅटरी लाईफसह Nokia BH-805 इयरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 16:59 IST

Nokia BH-805 ची किंमत सुमारे 8,800 रुपये आहे, यात 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.  

Nokia ने ट्रू व्हायरलेस स्टीरियो (TWS) टेक्नॉलॉजीसह Nokia BH-805 ईयरबड्स लाँच केले आहेत. हे बड्स 20 तासांचा प्लेबॅक टाइम देतात. यात देण्यात आलेले 13 mm ऑडियो ड्रायव्हर स्टूडियो क्वालिटी साउंड देतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. जेस्चर कंट्रोल आणि गुगल असिस्टंट अश्या दोन पद्धतीने हे बड्स वापरता येतात.

Nokia BH-805 ची किंमत 

Nokia BH-805 ची किंमत EUR 99.99 (सुमारे 8,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे ईयरबड्स चारकोल आणि पोलर सी रंगात युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. Nokia BH-805 भारतात कधी दाखल होतील याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.  

Nokia BH-805 चे स्पेसिफिकेशन्स 

Nokia BH-805 मधील 13mm ड्रायव्हर्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) ला सपोर्ट करतात. यातील अ‍ॅम्बिएन्ट मोड तुम्हाला आजूबाजूच्या आवाजांसोबत म्युजिक ऐकण्याची मुभा देतो. प्रत्येक ईयरबड मधील 45mAh बॅटरीमुळे एकदा फुल चार्ज केल्यास पाच तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. चार्जिंग केसच्या मदतीने ईयरबड्सची एकूण बॅटरी लाईफ 20 तास होते. Nokia BH-805 मध्ये ब्लूटूथ v5.0, IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टंस आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे. 

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगल