शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Smartwatch: तुम्हाला किती गाढ झोप लागते हे सांगणार Smartwatch; झोपेची गुणवत्ता एका क्लीकमध्ये समजणार 

By सिद्धेश जाधव | Updated: February 14, 2022 13:19 IST

Budget Smartwatch: Noise ColorFit Pulse Grand स्मार्टवॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरसह सादर करण्यात आला आहे.  

Noise ColorFit Pulse Grand नावाचा नवीन स्मार्टवॉच भारतात सादर झालं आहे. यात 60 फिटनेस मोड आणि हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंग, मेनूस्ट्रल सायकल आणि स्लिप ट्रॅकिंग सारखे हेल्थ फिचर मिळतात. Amazon वर याची किंमत 3,999 रुपये दाखवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टवॉचचे शॅम्पेन ग्रे, इलेक्ट्रिक ब्लू, जेट ब्लॅक आणि ऑलिव कलर ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. लाँच ऑफर अंतर्गत 18 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून हे स्मार्टवॉच फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Noise ColorFit Pulse Grand चे स्पेसिफिकेशन्स 

नॉइज कलरफ‍िट प्लस ग्रेंडमध्ये 1.69-इंचाचा एलसीडी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक मोठा डिस्प्ले असलेला फिटनेस ट्रॅकर्स आहे. नॉइज कलरफिट प्लस ग्रेंडमध्ये 150 क्लाउड-बेस्ड वॉच फेस मिळतात, जे तुम्हाला कस्टमायजेशनमध्ये मदत करतात. तसेच या फिटनेस ट्रॅकर सोबत IP68 रेटिंग मिळते, ज्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो.  

नॉइज कलरफ‍िट प्लस ग्रेंड स्मार्टवॉच 60 पेक्षा जास्त फिटनेस मोडला सपोर्ट करतो. यातील स्लिप मॉनिटरिंग फिचर एका क्लीकमध्ये तुमच्या झोपेची गुणवत्ता सांगू शकतं. तसेच यात मेनूस्ट्रल सायकल, ब्लड ऑक्सिजन लेव्हल (SpO2) आणि 24x7 हार्ट रेट मॉनिटरिंग देखील होते. वॉचमधील बॅटरी बॅकअपची माहिती मात्र समजली नाही. परंतु 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 25 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो, असं समोर आलं आहे.  

हे देखील वाचा:

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य