शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे नवीन अ‍ॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:47 IST

कंपनीने अ‍ॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतीय रेल्वेने नवा प्रयोग केला आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वे नवनवीन कल्पना लढवित आहे. यानुसार रेल्वेने NuRe भारत नेटवर्क आणि रेलटेलद्वारे एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे विविध सेवांचा लाभ उठविता येणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीट, हॉटेल बुकिंग, मनोरंजन, कॅब बुकिंग आदी बरेच काही करता येणार आहे. 

रेल्वेच्या या नव्या अ‍ॅपचे नाव PIPOnet आहे. रेलटेलने सांगितले की, न्यूरे भारत नेटवर्कसोबत एक्सक्ल्यूझिव्ह पार्टनरशिप करण्यात आली आहे. सध्या हे अ‍ॅप उपलब्ध करण्यात आलेले नाहीय. ते पुढील दोन आठवड्यांत प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. 

कंपनीच्या दाव्यानुसार, Netflix, Uber, Ola सारख्या सेवा अ‍ॅपमध्ये एकत्रित केल्या गेल्या आहेत. याशिवाय या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचे ऑनलाइन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, हॉटेल बुकिंग, जेवण आदी सुविधा उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर जाहिरातीसाठीही जागा देण्यात आली आहे. कंपनीने अ‍ॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.

तिकिट काढले तरी तुम्हाला या सेवा मोफत मिळणार नाहीएत. तर या सेवांसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. PIPOnet च्या सिंगल रेल्वे अ‍ॅपमध्ये तुम्हाला इतर अनेक अ‍ॅप्सच्या सुविधा मिळतील. अशा परिस्थितीत युजर्सना वेगवेगळे अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे