शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ कॉल सुरू असतानाही करा मल्टिटास्किंग; WhatsApp नं आणलं नवं फिचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 09:51 IST

व्हॉटस्ॲपच्या नवे फिचरमध्ये व्हिडीओ कॉलिंगदरम्यान पिक्चर-इन-पिक्चर मोडची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे.

नवी दिल्ली : मेटाच्या मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाॅटस्ॲपने व्हिडीओ कॉलिंग अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी मल्टिटास्किंग फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने व्हॉटस्ॲप व्हिडीओ कॉलिंग सुरू असतानाच इतर ॲपचा वापर करता येणार आहे. अर्थात मल्टिटास्किंग करता येणार आहे. सध्या हे फिचर चाचणीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हॉटस्ॲपच्या आगामी फिचरवर नजर ठेवणारी वेबसाइट ‘वाबेटाइन्फो’ने ही माहिती दिली आहे. व्हॉटस्ॲप सातत्याने नवे फिचर आणण्याच्या प्रयत्नात असते. त्याचाच एक भाग म्हणून व्हिडीओ कॉलिंग मल्टिटास्किंग फिचर ही नवी सुविधा आणली जात आहे.

व्हॉटस्ॲपच्या नवे फिचरमध्ये व्हिडीओ कॉलिंगदरम्यान पिक्चर-इन-पिक्चर मोडची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे. याद्वारे व्हिडीओ कॉलिंगदरम्यान अन्य ॲपचा वापर करता येऊ शकेल. पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये वापरकर्ते इतर ॲप उघडू शकतील व त्याच वेळी व्हिडीओ कॉलिंग सुरू ठेवू शकतील. सोप्या भाषेत वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉलिंगदरम्यान मल्टिटास्किंग करता येईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप