शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आता मुकेश अंबानी Ai क्षेत्रात नवी क्रांती करणार; Jio ने बनवला मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:52 IST

Mukesh Ambani Reliance Ai Sector : मुकेश अंबानी यांनी Ai क्षेत्रात क्रांती घडवण्यसाठी एका मोठ्या कंपनीसोबत बोलणी सुरू केली आहे.

Mukesh Ambani Reliance Ai Sector : रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी Jio लॉन्च केल्यानंत टेलिकॉम क्षेत्रात नवीन क्रांती घडली. यामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना अतिशय स्वस्तात डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळायला लागली. आता पुन्हा एकदा अंबानी नवी क्रांती घडवण्याच्या तयारीत आहेत. आता ही क्रांती Ai क्षेत्रात घडणार आहे. 

रिलायन्स Jio ने टेक कंपनी Nvidia सोबत भागीदारीत नवीन Ai मॉड्यूल तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे ग्राहकांना परवडणारी किमतीत Ai AA सेवा आणि Ai एजंट ऍप्लिकेशन सारख्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, Jio ला स्टार्टअप्स आणि संशोधकांना जगातील सर्वात परवडणाऱ्या किंमतीवर GPU-एज-ए-सर्व्हिस द्यायची आहे.

गरजेनुसार AI चा वापररिपोर्ट्सनुसार, Jio ने लोकांना त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार AI सुविधा देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे, कंपनी स्वस्त AI साठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम करत आहे. Jio Platforms Nvidia सोबत रिटेल, हेल्थकेअर, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआय वापर वाढवण्यासाठी काम करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिओने ज्या प्रकारे प्रत्येकाला डेटा वापरण्याची सुविधा दिली आहे. तसेच, AI सोबतही असेच करायचे आहे.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय