शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:23 IST

तुम्ही सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करत असाल, तर अशा खोट्या ईमेलपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे हॅकर्स सध्या फिशिंग ईमेलद्वारे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोर्टाची परवानगी घेऊन हॅकर्सकडून वापरण्यात येत असलेले डोमेन ताब्यात घेतले आहेत.

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे (Microsoft Office) युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सनी ६२ देशांमधील युजर्संना लक्ष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्स डिसेंबर २०१९ पासून मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या युजर्स लक्ष्य करत आहेत. हॅकर्स सध्या फिशिंग ईमेलद्वारे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तुम्ही सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करत असाल, तर अशा खोट्या ईमेलपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मायक्रोसॉफ्टने मंगळवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. हॅकर्संकडून हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात होता. ज्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ युजर्स याला बळी पडले असते, असे कंपनीने म्हटले आहे.

हॅकर्स लाखो युजर्संना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेतमायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही फिशिंग कॅम्पेन मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हॅकर्सनी एका आठवड्यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ युजर्सचे अकाऊंटमध्ये फेरफार करण्यासाठी प्रयत्न केला.

हॅकर्स व्यावसायिकांना लक्ष्य करत होतेया फिशिंग कॅम्पेनद्वारे मायक्रोसॉफ्ट युजर्स असलेल्या जगभरातील अनेक व्यावसायिकांच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस अकाऊंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. या  व्यावसायिकांच्या वायर ट्रान्सफरकडेही हॅकर्स नजर ठेवून बसले होते.

मायक्रोसॉफ्टकडून हॅकर्सची नांगी आवळलीमायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोर्टाची परवानगी घेऊन हॅकर्सकडून वापरण्यात येत असलेले डोमेन ताब्यात घेतले आहेत. या डोमेनचा वापर फिशिंग ईमेल पाठविण्यासाठी केला जात होता.

बनावट ईमेल पाठविणारे हॅकर्समायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार, हॅकर्स युजर्संना फसवण्यासाठी बनावट डोमेन वापरतात, ज्यामध्ये ते स्वत: ला मोठ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगतात. हॅकर्स ईमेलद्वारे अॅप्लिकेशन्स पाठवतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्लिकेशन्स बर्‍यापैकी 'फॅमिली लुकिंग' असतात. 

आणखी बातम्या...

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम