शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 16:27 IST

जागतिक स्तरावर पाच महिन्यांपूर्वीच हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता.

नवी दिल्ली : लिनोवो कंपनीच्या मालकीचा ब्रँड मोटोरालाने आज नवीन मिडरेंज स्मार्टफोन लाँच केला. Moto G6 Plus असे या फोनचे नाव असून जागतिक स्तरावर पाच महिन्यांपूर्वीच हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात या फोनची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 

5.93 इंचाचा डिस्प्ले Moto G6 Plus या फोनमध्ये 5.93 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा रेशो 18:9 असा आहे. फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्झचा स्नॅपड्रगन ऑक्टाकोअर 630 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबीची मेमरी स्पेस आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ओरियो ही ऑपरेटींग सिसि्टम देण्य़ात आली आहे. कंपनी लवकरच पाय ही नवी ऑपरेटींग सिस्टिम देणार आहे. 

पाठीमागे ड्युअल टोन एलईडी फ्लॅश ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. 12 एमपी आणि 5 एमपी असे दोन कॅमेरे आहेत. मोठा कॅमेरा f/1.7 अपार्चरचा आहे. जास्त अपार्चरमुळे कमी उजेडातही चांगले फोटो काढता येतात. तर सेल्फीसाठी पुढे एलईडी फ्लॅशसह 16एमपी कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये गुगल लेन्स, स्पॉट कलर, लँडमार्क ओळखणे, फेस अनलॉक सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. तसेच 3200 एमएएचची बॅटरीही देण्यात आली आहे. 

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉनवर उपलब्ध करण्यात आला आहे.

टॅग्स :Lenovoलेनोव्होMobileमोबाइल