शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोटोरोलाचा पी 30 नोट येणार; चीनमध्ये लाँच; 5000 एमएएचची बॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:27 IST

नवी दिल्ली : लिनोवो कंपनीच्या अधिपत्याखाली आलेल्या मोटोरोला कंपनीने पी30 नंतर पी30 नोट हा दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. दिसायला जरी दोन्ही फोन सारखेच असले तरीही दोन्हीमध्ये बराच वेगळेपणा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे.मोटोरोला पी30 नोट 4 जीबीच्या मोबाईलची किंमत 1999 चिनी युआन (20,700 रुपये) ...

नवी दिल्ली : लिनोवो कंपनीच्या अधिपत्याखाली आलेल्या मोटोरोला कंपनीने पी30 नंतर पी30 नोट हा दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. दिसायला जरी दोन्ही फोन सारखेच असले तरीही दोन्हीमध्ये बराच वेगळेपणा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे.

मोटोरोला पी30 नोट 4 जीबीच्या मोबाईलची किंमत 1999 चिनी युआन (20,700 रुपये) आहे. 6 जीबी रॅमच्या फोनची किंमत 2,299 युआन (23,800 रुपये) आहे. या स्मार्टफोनला मर्क्युरी ब्लॅक कलरमध्येही लाँचे केले गेले आहे. सध्या हा फोन चीनमध्ये उपलब्ध होणार असला तरीही भारतातही लवकरच येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हर्टीकल ड्युअल कॅमेरा सेटअप, पाठीमागे फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5 एमएम हेडफोनसाठी जॅक असणार आहे. 

नोटमध्ये काय काय....मोटोरोला पी30 नोटमध्ये 6.2 इंचाचा फुल एचडी प्लस 2.5 डी कर्व्हड ग्लास डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. 1.8 गीगीहर्ट्झ स्पीडचा 636 स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी असून ते मेमरी कार्डद्वारे 256 जीबी पर्यंत वाढविता येते.

नोटमध्ये 16 मेगापिक्सल प्रायमरी आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर पुढील बाजुला  12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. या फोनचे वजन 198 ग्रॅम आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान